Exclusive Milind Gawali on Memes | काय म्हणणं आहे अनिरुध्दचं वायरल मिम्सवर ? Lokmat Filmy

2021-08-24 0

अभिनेत्री रुपाली भोसलेने तिचा जुना फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आणि त्यावर क्षणात मिम्स वायरला व्हायला लागले....हा फोटो एवढा फेमस झाला की, मालिकेत अनिरुध्दची भूमिका करणारे मिलिंद गवळींना देखील हा मिम्स पाहून हसू आवरेना....या मिम्सवर त्यांचं आणखी काय म्हणणं आहे पाहूयात या व्हिडिओमधून

#MilindGawali #Rupalibhosale #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Videos similaires